पेन्सिल आणि माती खाण्याचा मोह आवरत नसेल तर हे उपाय करा | How to Stop Eating Chalk & Slate Pencil RI3

2023-08-31 248

पेन्सिल आणि माती खाण्याचा मोह आवरत नसेल तर हे उपाय करा | How to Stop Eating Chalk & Slate Pencil RI3

#lokmatsakhi #pencilaanimaatikakhaavishivatate #whydopeopleeatpencilorsoil #reasonsandfacts

तुम्हालाही पाटीची पेन्सिल आणि माती खाण्याची इच्छा होते का ? किंवा तुम्हा पेन्सिल किंवा माती खाण्याची सवय आहे का ? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे.